• Home
  • क्रीडा
  • RR vs KKR : राजस्थान अन् कोलकाता आमने सामने, केकेआरनं टॉस जिंकला, सुनील नरेन संघाबाहेर, अजिंक्य रहाणेचा सर्वात मोठा निर्णय

RR vs KKR : राजस्थान अन् कोलकाता आमने सामने, केकेआरनं टॉस जिंकला, सुनील नरेन संघाबाहेर, अजिंक्य रहाणेचा सर्वात मोठा निर्णय

आयपीलच्या 18 व्या हंगामातील सहावी मॅच राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये होणार आहे. ही मॅच गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये होईल. केकेआरनं टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे अजिंक्य रहाणेनं सुनील नरेनला संघाबाहेर ठेवलं आहे.

केकेआरचा संघ :क्विंटन डिकॉक (विकेटकीपर),व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कॅप्टन), रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, स्पेंसर जॉनसन, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती राजस्थानचा संघ : यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कॅप्टन), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिम्रोन हेटमायर, वानिंदु हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थीक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा

Releated Posts

GT vs MI IPL 2025 : ‘मुंबई’वर गुजरातच भारी! हार्दिक पांड्याच्या टीमचा ‘लाजेलाही लाजवणारा’ लाजिरवाणा पराभव

Gujarat Titans vs Mumbai Indians, 9th Match : गुजरात टायटन्सने अखेर आयपीएल 2025 मध्ये आपले खाते उघडले. अहमदाबादमध्ये…

ByBypujariam99@gmail.comMar 30, 2025

GT vs MI IPL 2025 : ‘मुंबई’वर गुजरातच भारी! हार्दिक पांड्याच्या टीमचा ‘लाजेलाही लाजवणारा’ लाजिरवाणा पराभव

Gujarat Titans vs Mumbai Indians, 9th Match : गुजरात टायटन्सने अखेर आयपीएल 2025 मध्ये आपले खाते उघडले. अहमदाबादमध्ये…

ByBypujariam99@gmail.comMar 30, 2025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top