• Home
  • पोलीस टाईम्स स्पेशल
  • महाराष्ट्रातील सर्व वाहनांच्या नंबर प्लेट मराठीतून असाव्यात आकाश पुजारी यांची मंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी
Image

महाराष्ट्रातील सर्व वाहनांच्या नंबर प्लेट मराठीतून असाव्यात आकाश पुजारी यांची मंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी

महाराष्ट्रातील सर्व वाहनांच्या नंबर प्लेट मराठीतून असाव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आकाश पुजारी यांनी मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्राचा एक जबाबदार नागरिक म्हणून मंत्री उदय सामंत यांच्याकडे महाराष्ट्राची अस्मिता आणि मराठी भाषेच्या जपणुकीसाठी राज्यातील सर्व वाहनांच्या नंबर प्लेट मराठीतून असाव्यात असेही सांगितले.

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून, ती अधिकृत स्वरूपात वाहन क्रमांकावर दिसणे आवश्यक आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना नंबर वाचण्यास सोपी होईल तसेच राज्याच्या संस्कृतीचा अभिमान वृद्धिंगत होईल.

तरी याबाबत शासन स्तरावर विचार करून आवश्यक आदेश द्यावेत अशी विनंती आकाश पुजारी यांनी केली

Releated Posts

मंगळवेढा येथे ट्राफिक पोलिसांचा वाहन चालकांना मानसिक छळ

नियमीत कागदपत्रे असतानाही कारवाईचा प्रयत्न मंगळवेढा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या ट्राफिक पोलिसांकडून वाहन चालकांकडून पैशांची वसुली करण्याच्या उद्देशाने…

ॲड. आकाश पुजारी यांचा नांदेड येथे विशेष सत्कार

नांदेड (प्रतिनिधी) : सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ॲड. आकाश पुजारी यांचा नांदेड येथे विशेष सत्कार करण्यात…

ByBypujariam99@gmail.comMar 30, 2025

महाराष्ट्रातील साखर हंगाम संपला: 200 पैकी 186 साखर कारखाने बंद, विविध विभागांतील उत्पादनाचा आकडा किती?

महाराष्ट्र राज्यातील ऊस गाळप हंगाम (Sugarcane crushing season) अंतिम टप्प्यात आला आहे. तर कोल्हापूर (Kolhapur) व सोलापूर (Solapur)…

ByBypujariam99@gmail.comMar 30, 2025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top