• Home
  • होम
  • राज्यात पुरुष आयोगाची स्थापना करावी – आकाश पुजारी

राज्यात पुरुष आयोगाची स्थापना करावी – आकाश पुजारी

राज्यामध्ये अनेक लोकांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. अनेक प्रकरणांमध्ये कारण नसताना पुरुषांना अडकवले जात आहे. पुरुषांचे सुद्धा संरक्षण झाले पाहिजे यासाठी राज्य शासनाने पुरुष आयोगाची स्थापना करणे गरजेचे आहे. या आयोगाचे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन केला पाहिजे अशी मागणी आकाश पुजारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केले आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, सध्या राज्यामध्ये कारण नसताना पुरुषांवर सुद्धा अनेक वेळा अन्याय होत आहे. काही महिलांकडून जाणीवपूर्वक पुरुषांच्या वर नाहक बदनामी केली जात आहे. तरी शासनाने पुरुष आयोग स्थापन करून पुरुषांना न्याय मिळावा यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली पाहिजे. राज्यामध्ये स्त्री-पुरुष समानता असणे गरजेचे आहे

Releated Posts

मंगळवेढा येथे ट्राफिक पोलिसांचा वाहन चालकांना मानसिक छळ

नियमीत कागदपत्रे असतानाही कारवाईचा प्रयत्न मंगळवेढा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या ट्राफिक पोलिसांकडून वाहन चालकांकडून पैशांची वसुली करण्याच्या उद्देशाने…

GT vs MI IPL 2025 : ‘मुंबई’वर गुजरातच भारी! हार्दिक पांड्याच्या टीमचा ‘लाजेलाही लाजवणारा’ लाजिरवाणा पराभव

Gujarat Titans vs Mumbai Indians, 9th Match : गुजरात टायटन्सने अखेर आयपीएल 2025 मध्ये आपले खाते उघडले. अहमदाबादमध्ये…

ByBypujariam99@gmail.comMar 30, 2025

कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार

ठाणे : जिल्ह्याच्या कल्याण आंबिवली परिसरामध्ये राहणाऱ्या इराणी वस्तीमधील एका चोराचा चेन्नईमध्ये एन्काऊंटर (Encounter) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…

ByBypujariam99@gmail.comMar 30, 2025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top